‘भयंकर आनंदाचा दिवस!’ : अध्यात्माच्या पारंपरिक संकल्पनांबाबत प्रश्न विचारणारं ‘मनोहर’ नाटक
आध्यात्मिकतेसाठी आपल्यातला अहंकार समूळ नष्ट होणं अनिवार्य असतं. प्रसिद्ध नाटककार श्याम मनोहर यांचं ‘भयंकर आनंदाचा दिवस’ हे या संकल्पनेवर आधारलेलं एक नाटक. अहंकार, धर्म, कर्मकांड, भौतिक साधनं आणि अध्यात्म या मुद्द्यांवर परखड भाष्य, त्यांची उलट- सुलट तपासणी या नाटकात आहे
.......